Home Blog नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर अंगावर काटा आणणारे भाषण

नितीन बानगुडे पाटील यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवर अंगावर काटा आणणारे भाषण

1151
1

नितीन बानागुडे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठीत दिलेले भाषण जरूर एका, अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

शिवाजी महाराज, त्यांच्या सुसंघटित प्रशासनाचा महान इतिहास आणि शक्तिशाली शत्रूंचा पराभव करण्यासाठी अपारंपरिक युद्धकौशल्याबद्दल सर्वांनाच माहित आहे.

नितीन बानागुडे पाटील हे पंचकोशी शिक्षण महामंडळ, सातारा येथे प्राध्यापक आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी राजे आणि मराठी इतिहास यांच्या जीवनावर भाषणे देतात.

भाषण ऐकायला खालील ऑडिओवर क्लिक करा:

Read in english

Facebook Comments